राज्यसेवा परीक्षा 2025 - भारतीय अर्थव्यवस्था

Validity : 12 Months
Description

फक्त 60 दिवसांत Economy घटकावर प्रभुत्व मिळवा.

🌟 कोर्सची ठळक वैशिष्ट्ये

🔸 भारतीय अर्थव्यवथा घटकावर प्रभुत्व मिळवा
🔸 सर्व शिका अगदी बेसिक पासून 
🔸 मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे सखोल विश्लेषण करा
🔸 परीक्षेत येणाऱ्या प्रश्नांचा अंदाज लावायला शिका
🔸 भरपूर टिप्स आणि ट्रिक्स 

 

🔸 कोर्स कालावधी - दोन महिने
🔸 भाषा माध्यम - मराठी आणि इंग्रजी 
🔸 App Access: 1 वर्ष 
🔸 PDF नोट्स डाउनलोड आणि प्रिंट करा 

🌟 कोर्स सामग्री तपशील:

❇️ लाईव्ह लेक्चर्स
❇️ रेकॉर्ड केलेली लेक्चर्स
❇️ MCQ सराव सत्रे
❇️ विषयानुसार PDF नोट्स
❇️ विशेष शंका निवारण सत्रे
❇️ तुमच्या शिक्षकांशी चॅट करा 

 

🌟 या कोर्समध्ये काय मिळेल?

✅ मूलभूत आर्थिक संकल्पनांचे तपशीलवार प्रशिक्षण.
✅ राज्यसेवा प्रिलिम्ससाठी आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करा
✅ राज्यसेवा प्रिलिम्सच्या नवीनतम ट्रेंडनुसार कोचिंग
✅ प्रत्येक विषयावर 100 MCQ चा सराव करा
✅ 25+ Topicwise अर्थशास्त्रावरील मॉक टेस्ट
✅ अर्थशास्त्रातील चालू घडामोडींचे संपूर्ण कव्हरेज
✅ राज्यसेवा प्रिलिम्सच्या तयारीसाठी वैयक्तिक मार्गदर्शन
✅ मोफत मानसशास्त्रीय मूल्यांकन आणि समुपदेशन सत्र

PRICE
499
1999
75.04% off
Choose Currency: